Anganwadi Sevika Solapur : मानधनात वाढ करण्याची अंगणवाडी सेविकांची मागणी

Anganwadi Sevika  Solapur : मानधनात वाढ करण्याची अंगणवाडी सेविकांची मागणी सोलापुरातील शासकीय शाळांमध्ये शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अद्याप ही गणवेश आणी शालेय साहित्य प्राप्त झालेले नाही. या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने निषेध करण्यात आला. सोलापूर जिल्हापरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांना शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी गणवेश मिळावे यासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र कापड उशिरा मिळाल्याने अद्याप ही गणवेश विद्यार्थ्यांना मिळालेले नाहीत. कापड खरेदीचे कंत्राट हे गुजरातच्या कंपनीला देण्यात आले असून यामुळे विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला. या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने निषेध करण्यात आला. सोलापूर जिल्हापरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांना शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी गणवेश मिळावे यासाठी प्रयत्न सुरु होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola