Shinde vs Thackeray : बाहेर शक्तिप्रदर्शन, आत मैत्रीदर्शन; काय घडलं अंधेरीत फॉर्म भरताना? Andheri

Continues below advertisement

अंधेरीच्या विधानसभा पोटनिवडणुकीत आज महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गटाच्या युतीच्या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. भाजपकडून मुरजी पटेल आणि मविआकडून ऋतुजा लटकेंनी अर्ज भरला. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram