Anant Hegde | महात्मा गांधींनी स्वातंत्र्यसाठी केलेले संघर्ष निव्वळ नाटक : अनंतकुमार हेगडे | ABP Majha
भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आहे. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्ष हे निव्वळ नाटक होतं, असं वादग्रस्त विधान हेगडे यांनी केलंय. काल एका रॅलीला संबोधित करताना अनंत कुमार हेगडे यांनी हे विधान केलं होतं