MNS Morcha | मनसेच्या पहिल्या मोर्चाच्या तयारीला सुरुवात, मनसे सभासदांच्या रिक्षांना राजमुद्रेचा झेंडा | ABP Majha
Continues below advertisement
झेंडा बदलल्यानंतर मनसेच्या पहिल्या वहिल्या मोर्चाची तयारी मुंबईप्रमाणे नाशिकमध्येही सुरू झालीय..वाहतूक सेनेच्या माध्यमातून मनसे सभासदांच्या रिक्षा आता राजमुद्रा असणाऱ्या भगव्या झेंड्याच्या रंगात रंगवण्यात येत आहेत.. 9 तारखेच्या मोर्चासाठी मनसेचा झेंडा असणाऱ्या ह्या रिक्षा मुंबईला रवाना होणार आहेत..
Continues below advertisement