Anant Ambani in Shirdi : उद्योगपती अनंत अंबानी साई चरणी, 1 कोटी 51 लाखांचं दान

Continues below advertisement

उद्योगपती अनंत अंबानी शिर्डीतील साईदरबारी आले. साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला त्यांनी उपस्थिती लावली. यावेळी अनंत अंबानींकडुन साईचरणी 1 कोटी 51 लाखांचा धनादेश अर्पण करण्यात आला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram