Anandrao Adsul : भाजप राष्ट्रवादीसोबत गेल्यास आमचा नेता सक्षम- आनंदराव अडसूळ

संजय राऊत वाचाळपणा बंद करून पक्षात आल्यास आम्ही त्यांचा स्वागत करू जर उद्या भाजप राष्ट्रवादीसोबत केल्यास आमचे नेते बाहेर पडून खंबीरपणे निवडणुका लढाविण्यास तयार आहेत. संजय राऊत गोव्यात फक्त मौज मजा करण्यासाठी यायचे म्हणून पक्षाची प्रगती झाली नाही. गोव्यातील अनेक आजी माझी आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जोडण्याच्या तयारीत. शरद पवार तेल लावलेला पैलवान, ते आपल्या सोयीनुसार राजकारण करतात.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola