Anandacha Shidha : परदेशातील पाम तेल गरिबांच्या माथी, शेतकरी संघटना आक्रमक
Continues below advertisement
Anandacha Shidha : परदेशातील पाम तेल गरिबांच्या माथी, शेतकरी संघटना आक्रमक
महायुती सरकारकडून गेल्या वर्षीपासून सणासुदीच्या काळात राज्यातील शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा दिला जातोय.. शंभर रुपयात दिल्या जाणाऱ्या आनंदाच्या शिध्यामध्ये पाम तेलही दिलं जातंय. त्यामुळे शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी नाराजी दर्शविलीये.. परदेशातील तेल गरिबांच्या माथी मारंलं जातंय अशी टीका शेतकरी संघटनेनं केलीये. पामतेलाच्या जागी सोयाबीन किंवा इतर भारतीय पिकांवर आधारित तेल दिले असते, तर त्याचा भारतीय शेतकऱ्यांनाही लाभ झाला असता असं शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे.
Continues below advertisement
Tags :
Anandacha Shidha