Anandacha Shida Gudi Padwa 2023 : 'आनंदाचा शिधा' आता गुढीपाडव्यानंतरच मिळणार
Continues below advertisement
गुढी पाडवा आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्य सरकारने राज्यातील शिधाधारक कुटुंबांना शंभर रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला . मात्र कर्मचारी संपामुळे हा शिधा अद्याप शासकीय गोदामांमध्येच पडून राहिला...दरम्यान संप तर आता मिटला मात्र
त्यामुळे आता गुढीपाडव्यानंतरच आनंदाचा शिधा गोरगरिबांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे...
Continues below advertisement