Aanand Shinde's Voice : ठाकरेंच्या दसरा मेळाव्यात आनंद शिंदेंचा सूर ABP Majha
यंदाच्या दसरा मेळाव्याला ठाकरे गटाच नवं गाणं येणार असल्याची माहिती मिळतेय. गायक आनंद शिंदेच्या आवाजात ठाकरे गटाच गाणं शिवतीर्थावर वाजणार असल्याचं कळतंय. नुकतीच उद्धव ठाकरे आणि आनंद शिंदे या दोघांची भेट झाली आणि या भेटीत गाण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.
Tags :
Song Thackeray Information Singer Anand Shinde Anand Shinde New Song : Uddhav Thackeray Dussehra Gathering Voice Shivatirthawar