Edible Oil Price : खाद्यतेलाच्या आयात शुल्कात दिलेली सूट कायम, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे दिलासा
Continues below advertisement
दिवाळीच्या दिवसांत खाद्यतेलाचे दर नियंत्रित रहावेत म्हणून केंद्र सरकारनं आयात शुल्कात दिलेली सूट कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय. मार्च 2023 पर्यंत खाद्य तेलावरच्या आयात शुल्कात कोणतेही बदल केले जाणार नाहीत. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात देखील तेलाच्या किंमतीत बऱ्यापैकी घट झाली आहे. त्यामुळे दिवाळीचा फरार करताना सामान्यांना खाद्यतेलासाठी जादा पैसे मोजावे लागणार नाही.
Continues below advertisement
Tags :
ABP Majha LIVE Edible Oil ABP Majha LIVE News Abp Maza Marathi Live 'Maharashtra Central Government Of India