Job Majha | कुठे आहेत नोकरीच्या नव्या संधी, पाहा JOB माझा
कोरोनाच्या काळात अनेकांवर बेरोजगारीचं संकट ओढावलं. सध्या नोकऱ्या कुठे आहेत, हा प्रश्न ओळखूनच ABP Majha तुमच्यासाठी घेऊन आलं आहे JOB माझा. नोकरीच्या पदांपासून त्यासाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा याची सविस्तर माहिती.