Amruta Fadnavi Ukhana : अमृता फडणवीसांच्या खास उखाण्यातून विरोधकांना टोला
abp majha web team
Updated at:
06 Feb 2024 10:43 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAmruta Fadnavi Ukhana : अमृता फडणवीसांच्या खास उखाण्यातून विरोधकांना टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा हळदीकुंकू कार्यक्रमात विरोधकांना उखाण्यातून टोला. नागपुरात भाजप महिला आघाडीच्या वतीनं दक्षिण पश्चिम मंडळाकडून विकासाचे वान या कार्यक्रमाचं आयोजन.