
Amruta Fadnavis यांना 1 कोटींची लाच ऑफर, डिझाइनर अनिक्षाविरोधात गुन्हा दाखल : ABP Majha
Continues below advertisement
अमृता फडणवीसांना १ कोटींची लाच ऑफर; डिझायनर विरोधात गुन्हा दाखल. अनिक्षा असं डिझायनरचं नाव. पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौकशीला केली सुरुवात. धमकावणे, कट रचणे आणि लाच ऑफर करणे या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल.
Continues below advertisement