Amravati : Yashomati Thakur आणि Ravi Rana यांच्यात खडाजंगी'; जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा

Continues below advertisement

  अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज आमदार रवी राणा यांना संताप अनावर आला.. यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि आमदार रवी राणा यांच्यात शाब्दिक वाद झाला.. दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याच्या मागणीवरुन हा वाद झाला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram