Amravati Vaccination: अमरावतीमध्ये लहान मुलांसाठी 5 लसीकरण केंद्र सज्ज ABP Majha
उद्या 3 जानेवारी पासून राज्यात 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा प्रारंभ होणार आहे.. अमरावती जिल्ह्यात दीड लाख विद्यार्थ्यांना लसी दिल्या जाणार आहेत. त्यासाठी सम्पूर्ण तयारी झाली असून महानगरपालिका क्षेत्रात 5 केंद्रावर 30 हजार विद्यार्थ्यांना लसी दिल्या जाणार आहे.. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना आरोग्य विभागाच्या केंद्रावर जाऊन लस घ्यावी लागेल. तर लवकरच काही दिवसापासून शाळा महाविद्यालयात शिबिरे घेणार आहोत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली...
Tags :
Vaccination Health Department Amravati Preparation Start Center Vaccines Municipal Corporation Area