Amravati : 6 वर्षीय विद्यार्थ्याचे केस कातरणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक ABPMajha

Continues below advertisement

अमरावती येथील एका शाळेच्या मुख्याध्यापकाने आपल्याच शाळेत पहिलीत शिकणाऱ्या सहा वर्षीय विद्यार्थ्याचे केस कातरून त्याला 'बॅड टच ' केल्याची धक्कादायक घटना उघड झाली. याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी संबंधित ४८ वर्षीय मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करून रात्री त्याला राजापेठ पोलिसांनी अटक केली..

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram