Amravati ST Worker Strike: एसटी कर्मचारी संपावर ठाम, 8 डेपोमधून एकही एसटी रवाना नाही ABP Majha
अमरावती जिल्ह्यात एसटीची चाकं थांबलेलीच आहे. अमरावती जिल्ह्यातील एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. आज जिल्ह्यातील आठ ही एसटी डेपो मधून एकही एसटी बाहेर पडली नाही..कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम असून एकही कर्मचारी कामावर जायला तयार नाहीत..