Amravati : शिवरायांचा पुतळा राजापेठ उड्डाणपूलावर बसविण्याचा मार्ग मोकळा, पालिकेच्या सभेत मंजुरी

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राजापेठ उड्डाणपूलावर बसविण्याचा मार्ग जरी मोकळा झाला असला तरी सर्व परवानग्या घेऊनच पुतळा बसवावा लागेल पण शिवजयंती पूर्वी याच उड्डाणपूलावर पुतळा बसवणार असं खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी संगीतल्याने अमरावती शहरात पुतळ्यावरून पुन्हा वाद निर्माण होऊ नये म्हणून राजापेठ उड्डाणपूल 20 फेब्रुवारी पर्यंत बंद करण्यात आला आहे. यावेळी तिन्ही मार्गावर पोलीसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. पुढील तीन दिवस राजापेठ उड्डाणपूल सर्वसामान्यांसाठी आणि वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola