Amravati Old Pension Scheme : जुन्या पेन्शनसाठी शिक्षक संपावर, अमरावतीत शाळांना लागलं कुलूप
abp majha web team
Updated at:
15 Mar 2023 11:18 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अमरावती जिल्ह्यातील अनेक शाळांना कुलुप. परीक्षेच्या तोंडावर शाळेला कुलुप लागल्याने विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान.