Amravati : अमरावतीत अल्पवयीन गर्भवती युवतीवर बलात्कार, बलात्कारानंतर युवतीची आत्महत्या
अनिरुद्ध ढगे
Updated at:
11 Sep 2021 01:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावतीत संतापजनक घटना, दर्यापूर येवाद परिसरात अल्पवयीन गर्भवती युवतीवर बलात्कार, बलात्कारानंतर युवतीची गळफास घेऊन आत्महत्या, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक