Amravati : राजापेठ पुलावर शिवरायांचा पुतळा उभारणार, अमरावती पालिका आमसभेत मिळाली मंजुरी
इतके दिवसांचा वाद एकदाचा संपला. राजापेठ पुलावर शिवरायांचा पुतळा उभारणार. अमरावती पालिका आमसभेत मंजुरी मिळाल्यानं पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा.