Amravati Rahul Gandhi Speech : राहुल गांधी यांची आश्वासनांची खैरात, गरीब महिलांना 1 लाख देण्याचा दिला शब्द

Continues below advertisement

Amravati Rahul Gandhi Speech : राहुल गांधी यांची आश्वासनांची खैरात, गरीब महिलांना 1 लाख देण्याचा दिला शब्द. अमरावती जिल्ह्यातल्या परतवाड्यात राहुल गांधींची आश्वासनांची खैरात, गरीब महिलांना वर्षाला १ लाख, सर्व तरुणांना अप्रेंटीसशीपचा अधिकार आणि एक लाख रुपये, शेतकऱ्यांसाठी आयोग स्थापन करणार, राहुल गांधींचं आश्वासन.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram