Amravati : अमरावती तणाव, कारण 'चुनाव', शिवरायांच्या पुतळ्यावरून राजकारण

Amravati : एकीकडे नवनीत राणा आणि रवी राणा यांनी बसवलेल्या अनधिकृत पुतळ्यावरुन राजकारण सुरु आहे, तर दुसरीकडे अमरावतीच्या दर्यापूरमध्ये रातोरात शिवसेनेकडून शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलाय. शिवसेना तालुका प्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी दर्यापूरमध्ये पेट्रोलपंप चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. यासंदर्भात माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसंच पुतळा बसवणाऱ्या शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola