Kirit Somaiya Amravati : किरीट सोमय्यांना अमरावतीत न येण्याची पोलिसांची विनंती
abp majha web team
Updated at:
16 Nov 2021 05:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावती दंगलीनंतर सद्यस्थितीच्या पाहणीसाठी किरीट सोमय्या उद्या अमरावती दौरा करणार आहेत मात्र पोलिसांची सोमय्यांना अमरावतीत न येण्याची विनंती केली आहे.