Amravati News : खानमपूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेशद्वाराचा मुद्दा तापला
abp majha web team
Updated at:
11 Mar 2024 03:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपांढरी खानमपूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रवेशद्वाराचा मुद्दा तापला आहे. पांढरी खानमपूर ग्रामस्थांचा विभागीय आयुक्तालयासमोर पाच दिवसापासून ठिय्या सुरू आहे.