Amravati Navneet Rana Ganesha Idol : खासदार नवनीत राणांनी साकारला बाप्पा! POP न वापरण्याचं आवाहन

Continues below advertisement

Amravati : अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी ग्रामीण भागातील कुंभारवाड्यात जाऊन, मूर्तिकार कुंभार बांधवांसोबत श्री गणेश मूर्ती घडविण्याची प्रक्रिया समजून घेतली आणि मूर्ती घडविण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेतला. अत्यंत मेहनतीने, सुबक - सुंदर गणेशमूर्ती श्रद्धापूर्वक तयार करून, कुंभार -मूर्तिकार बांधवांच्या वेदना जाणून घेतल्या, सर्व नागरिकांनी मातीच्याच मूर्ती घ्याव्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घेऊन पर्यावरणाच्या नाशाला हातभार लावू नये असे आवाहन यावेळी खासदार नवनीत कौर राणा यांनी सर्व गणेशभक्तांना केले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola