
Amravati Gadgadeshwar Temple:अमरावतीत गडगडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांना प्रसादाचं वाटप
Continues below advertisement
Amravati Gadgadeshwar Temple:अमरावतीत गडगडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांना प्रसादाचं वाटप अमरावती शहरातील पुरातन असलेल्या गडगडेश्वर मंदिरात भक्तांची मांदियाळी, हे मंदिर 250 वर्ष पुरातन असून याठिकाणी दररोज सकाळी महाअभिषेक होतो.
Continues below advertisement