Amravati Flood : अमरावतीतील पेढी नदीला सूर, पुरामुळे सावरखेड गावाचा संपर्क तुटला ABP Majha
अमरावती जिल्ह्यात पुरामुळे सावरखेड गावचा संपर्क तुटला. पाटबंधारे विभागाने संरक्षक भिंत खोदल्यानं पुराचं पाणी गावात. अमरावतीच्या भातकुली तालुक्यातून वाहणाऱ्या पेढी नदीला पूर.