Amravati: शेतकऱ्याच्या मुलाची बैलगाडीतून वरात, इंधन दरवाढीमुळे शक्कल ABP Majha
Continues below advertisement
इंधनाची दरवाढ होत असल्याने सर्वसामान्यांना मोठा फटका बसतोय. अनेक जण यातून मार्ग देखील शोधताना दिसतात. अशी घटना अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव मोझरी येथे घडली आहे. शिरजगाव येथील विशाल कांबळे या शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या लग्नाची वरात चक्क बैलगाडीतून काढली आहे. शिरजगाव ते अनकवाडी हा १० किमीचा प्रवास त्याने बैगाडीतून केला..
Continues below advertisement