Amravati : महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय बसवला शिवाजी महाराजांचा पुतळा; पुतळ्यावरून 'राणा' कंदन!

राजापेठ पुलावरील शिवरायांचा पुतळा महापालिकेने पोलिसांच्या मदतीने हटवला. नवनीत रणांचे समर्थक करतायेत गोषणाबाजी. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola