Amravati District Central Co-operative बँकेच्या निवडणुकीत Bachchu Kadu यांची प्रतिष्ठा पणाला

Continues below advertisement

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची आज सकाळी 8 वाजेपासून निवडणूक सुरू झाली आहे.. या निवडणुकीत पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचं परिवर्तन आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांचं सहकार पॅनलमध्ये थेट लढत होणार आहे.. या निवडणुकीत सगळ्यांच लक्ष लागलं ते चांदूरबाजार कडे. याठिकाणी बच्चू कडू स्वतः उभे आहेत तर प्रतिस्पर्धी म्हणून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख या दोघांत काटे की टक्कर होणार आहे.. नुकतच बच्चू कडू आणि बबलू देशमुख दोघांनीही मतदान केलं आहे.. आता यात कोण बाजी मारेल हे उद्या स्पष्ट होईल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram