Amravati Curfew : हिंसाचारानंतर अमरावतीमध्ये पुढील तीन दिवस इंटरनेट सेवा बंद

अमरावती : त्रिपुरामधील   (Tripura Violence) घटनेच्या निषेधार्थ काल झालेल्या हिंसाचारानंतर अमरावतीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये  यासाठी दुपारी 2 नंतर अमरावती शहरात संचारबंदी (Curfew in Amravati)  लागू करण्यात आली आहे. संचारबंदी लागू झाल्याने याचा फटका ‘एम्स आयएनआय सीईटी 2021’ च्या विदर्थ्यांना बसण्याची शक्यता आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola