Amravati Coronavirus | अमरावती जिल्ह्यात रविवारी लॉकडाऊन; केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार
Continues below advertisement
कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने अमरावती जिल्ह्यात एका दिवसासाठी लॉकडाऊनचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहे.. रविवारी अमरावती जिल्हा संपूर्णतः बंद राहील. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. शनिवारी रात्री 8 वाजता पासून सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत कडेकोट लॉकडाऊनराहणार पण एका दिवसासाठी लॉकडाऊन केल्याने कोरोना पळेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे कारण आज अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक 597 रुग्ण आढळले आहे.. त्यामुळे एक दिवस बंद ठेवल्याने प्रशासनाला काय सिद्ध करायचं असा सवाल आता उपस्थित होत आहे.
Continues below advertisement
Tags :
February 21 Amravati Coronavirus Amravati Lockdown Date February 21 Amravati Coronavirus Amravati Lockdown