Amravati Chikanguniiya Fever : नालेसफाई न झाल्याने अमरावतीत डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ
Continues below advertisement
Amravati Chikanguniiya Fever : नालेसफाई न झाल्याने अमरावतीत डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ
मान्सूनला सुरुवात झाल्यानंतर महानगरपालिका मान्सून सुरू होण्यापूर्वी शहरातील मोठे नाल्यांची साफसफाई करते पण दरवर्षी प्रमाणे यंदाही साफसफाई नावालाच झाली असल्याचा आरोप होतोय.. त्यामुळे संसर्गजन्य आजारांनी हातपाय पसरवण्यास सुरुवात केली असून, सध्या डेंग्यूचे 61 पॉझिटिव्ह, चिकुनगुनियाचे 24 तर मलेरियाचे 12 रुग्ण असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली.. सर्वच रुग्ण सध्या सुस्थितीत असले तरी जिल्हावासीयांनी संसर्गजन्य आजाराच्या या दिवसांत तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाव्दारे करण्यात आले असले तरी महानगरपालिका प्रशासनाची मान्सूनपूर्व साफसफाईची पोलखोल पुन्हा उघड झाली...
Continues below advertisement