Konkan Railway Update : पेडणे बोगद्यात पाणी, कोकण रेल्वे पुन्हा ठप्प, मुंबईकरडे येणाऱ्या गाड्या रद्द
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज पहाटे 10जुलै 24रोजी कोकण रेल्वेच्या पेडणे बोगाद्या मध्ये पुन्हा पाणी भरल्याने येथील वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे. यामुळे मुंबई तून रवाना होणाऱ्या काही ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत तर काही ट्रेन्स चे मार्ग बदलण्यात आले आहेत रद्द करण्यात आलेल्या गाड्या 22229 Csmt - मडगाव वंदे भारत एक्सप्रेस 12051 Csmt - मडगांव जनशताब्दी एक्सप्रेस 10103 Csmt - मडगांवं मांडवी एक्सप्रेस 12133 Csmt - बेंगलुरु एक्सप्रेस 10104 मडगाव मुंबई - csmt मांडवी एक्सप्रेस 50108 मडगांव - सावंतवाडी रोड पॅसेंजर 22120 मडगांव - csmt तेजस एक्सप्रेस 12052 मडगांवं - csmt जनशताब्दी एक्सप्रेस 10106 सावंतवाडी - दिवा पॅसेंजर ----------------------------------------------------------- 12518 निजामुद्दीन - एर्नाकुलम ही गाडी पनवेल - लोणावळा - पुणे - मिरज या मार्गाने वळवण्यात आलेली आहे