Nawab Malik : भाजप आमदाराने मलिकांसाठी गादी, उशी पाठवली : Anil Bonde

Continues below advertisement

नवाब मलिकांनी कारागृहात पलंग, उशी आणि गादीची मागणी केली होती. त्यावर बोट ठेवत भाजपनं अमरावतीमध्ये वेगळं आंदोलन केलं. बिनखात्याचे मंत्री असं लिहिलेल्या बॉक्समधून हे साहित्य अमरावती भाजपनं नवाब मलिकांना कुरिअर केलंय. मलिकांनी राजीनामा देऊन कारागृहात आराम करावा अशी टीका भाजप नेते अनिल बोंडे आणि अमरावतीच्या इतर भाजप नेत्यांनी केलीय.. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram