Amravati Bachchu Kadu Special Report : बच्चू कडूंच्या पवित्र्यानं लढत तिरंगी होणार ?

Continues below advertisement

Amravati Bachchu Kadu Special Report  : बच्चू कडूंच्या पवित्र्यानं लढत तिरंगी होणार ? महायुतीतली सर्वाधिक धोक्यात असणारी सीट म्हणजे अमरावती ! शिवसेनेची ही पारंपरिक जागा भाजपनं पळवल्यामुळं अमरावतीतल्या स्थानिक नेत्यांमध्ये मोठीच खळबळ उडालीय. त्यातच बच्चू कडू आणि आनंदराव अडसूळांनी राणा दांपत्याविरुद्ध थेट शड्डू ठोकल्यामुळं इथली निवडणूक महाराष्ट्राच नव्हे तर देशातली चुरशीची निवडणूक ठरणार आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram