Amravati Bacchu Kadu : अधिकाऱ्यांवरील हल्ले रोखण्यासाठी नव्या कायद्याची गरज : बच्चू कडू

Continues below advertisement

Amravati Ink Attack : अमरावतीच्या महापालिका आयुक्तांवर काल झालेल्या शाईफेक प्रकरणात आमदार रवी राणांवर गु्हा दाखल करण्यात आलाय. रवी राणा आणि इतर ११ आरोपींवर कलम ३०७ अंतर्गत हत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप ठेवण्यात आलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram