Karnataka High Court Hearing on Hijab : हिजाबप्रकरणी कर्नाटक हायकोर्टात सुनावणी सुरू

Continues below advertisement

Karnataka Hijab Controversy: कर्नाटकमध्ये हिजाबच्या मुद्यावरून मोठा वादंग माजला आहे. तर, दुसरीकडे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुस्लिम आघाडीने कर्नाटकमधील विद्यार्थीनी बीबी मुस्कान खानला पाठिंबा दिला आहे. संघाच्या मुस्लिम आघाडीने म्हटले की, हिजाब अथवा पर्दा हा भारतीय संस्कृतीचा हिस्सा आहे. मुस्लिम राष्ट्रीय मंचाने हिजाब परिधान करणे आणि  बीबी मुस्कानच्या याचिकेला पाठिंबा दर्शवला आहे. त्याशिवाय बीबी मुस्कान खान कॉलेजमध्ये जात असताना झुंडीने दाखवलेला उन्माद निंदनिय असल्याचे म्हटले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram