Amravati: युवक कॉंग्रेस पदाधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू ABP Majha
Continues below advertisement
अमरावतीमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू झालाय. अकोल्यातील युवक काँग्रेसचा कार्यक्रम आटोपून परतताना दर्यापूरजवळ कारला ट्रकने धडक दिली. यांत युवक काँग्रेसचे लोकसभा महासचिव रोहित देशमुख यांचा जागीच मृत्यू झालाय. तर पाच जण जखमी झालेत. अपघातावेळी रोहित देशमुख यांच्यासोबत युवक काँग्रेसचे अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, चांदुर रेल्वेचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचा मुलगा परीक्षित जगताप, युवक काँग्रेसचे अमरावती जिल्हाध्यक्ष अध्यक्ष पंकज मोरे आणि वाहनचालकासह सनी नावाचा युवक जखमी झाले आहेत..
Continues below advertisement
Tags :
Congress Car Amravati Event Youth Congress Accidental Death Truck Hit Lok Sabha General Secretary Rohit Deshmukh