Amravati : शोध मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी वर्धा नदीत बुडालेल्यांपैकी आणखी 5 जणांचे मृतदेह सापडले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Sep 2021 09:50 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्याच्या झुंज येथे वर्धा नदीत तीन दिवसांपूर्वी नौका बुडाली ज्यामध्ये 11 जण जण होते.. घटनेच्या दिवशी 3 जणांचे मृतदेह हाती आले होते. आज तिसऱ्या दिवशी पाच जणांचे मृतदेह आढळले.. तीन महिलेचा आणि एक मुलगा, एक पुरुषांचा मृतदेह आढळला.. अजून ही तीन जण बेपत्ता.त्या आठ जणांना शोधन्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन जिल्हा शोध पथक सकाळी 7 वाजताच वर्धा नदीत शोध कार्य सुरू केलं होतं.