Devendra Fadnavis यांचे शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप, Amol Mitkari यांनी केला पलटवार
मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी धडाधड 14 ट्वीट करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शरद पवारांकडून जातीय ध्रुवीकरणासाठी विशिष्ट समाजाचं लांगूलचालन केलं जातंय. कलम 370, इशरत जहाँ, या मुद्द्यांचा संदर्भ देत फडणवीसांनी पवारांवर हल्लाबोल केला आहे. विशेष म्हणजे फडणवीसांनी ट्विट्ससोबत पवारांच्या वक्तव्यांच्या लिंक्स जोडून निशाणा साधला आहे. फडणवीसांच्या ट्विटरबॉम्बनंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी त्यांना उत्तर दिलंय.
Tags :
Abp Majha Devendra Fadnavis Sharad Pawar Amol Mitkari ABP Majha Abp Maza Live Bomb Blast 1992 ABP Majha