Amol Mitkari Special Report : अमोल मिटकरींनी टाकला बाॅम्ब; महायुती... वरून दोस्ती , आतून कुस्ती?

Continues below advertisement

Amol Mitkari Special Report : अमोल मिटकरींनी टाकला बाॅम्ब; महायुती... वरून दोस्ती , आतून कुस्ती?

(विखे-पाटील ज्येष्ठ नेते दोनदान कॉले केले साहेब उपलब्ध झाले नाहीत कामाचा व्याप जास्त असेल तर दुसऱ्यांना द्यावं हा अनुभव विखेंबद्दलच नाही खाडे, वींद्र चव्हाण, गिरीश महाजन यांच्याबाबतही आहे))  वरून एकी दाखवणाऱ्या महायुतीत आतून  काही बेकी आहे का? महायुतीत मोठी धुसफूस  आहे का? असा प्रश्न आता महाराष्ट्राला पडलाय...  त्याचं कारणही तसंच आहे... कारण, अजित   पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे फायरब्रॅण्ड नेते  अमोल मिटकरी यांनी केलेले हे बेधकड   आरोप... राधाकृष्ण विखे पाटील हे फोन  उचलत नाहीत, कामाचा व्याप जास्त  असेल तर, त्यांनी पालकमंत्रिपद सोडून द्यावं...  असा थेट हल्लाबोल मिटकरींनी केलाय... बरं,  मंडळी, मिटकरी इतकंच बोलून थांबलेले   नाहीत... तर थेट नावं घेत, महायुतीतील तीन   मंत्रीही काहीच कामाचे नसल्याचा थेट बॉम्ब   टाकलाय...  ((बाईट- टू-विन करा- हेडर- महायुती... वरून कीर्तन, आतून तमाशा?  १) विखे-पाटलांनी पालकमंत्रिपद सोडावं  २) गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे बिनकामाचे))  अमोल मिटकरींच्या या बेधडक आरोपांनतर  भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी  पांघरून घालण्याचा प्रयत्न केला...  ((बाईट- टू-विन करा- ब्रश हेडर- महायुती... वरून दोस्ती, आतून कुस्ती?  १) अनिल पाटील- आमदारांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे  २) सुधीर मुनगंटीवार- मी राधाकृष्ण विखेंशी बोलून घेईन))  खरंतर, अमोल मिटकरी काही  पारावर गोलगप्पा मारणारा ऐरागैरा कार्यकर्ता   नाही... ते विधान परिषदेचे आमदार आहेत...  आणि उजवा हात म्हणावेत एवढे अजितदादांचे  खंदे समर्थक आहेत... त्यामुळे, महायुतीत राहून  महायुतीच्याच नेत्यांवर आगपाखड केल्याने  महायुतीत वरून दोस्ती आणि आतून कुस्ती  तर नाही ना? अशी चर्चा आता रंगलीय...   महत्त्वाचं म्हणजे, वरून एकीचं दर्शन घडवत,   आतूनच मिटकरींच्या तोंडून दुसरं कुणी बोलत   नाही ना? अशीही कुजबूज रंगलीय...  उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram