Amol Mitkari : रोहिणी खडसे राष्ट्रवादीत आल्या, तुम्हीही या, अमोल मिटकरींची पंकजा मुंडे यांना ऑफर
Continues below advertisement
Amol Mitkari : रोहिणी खडसे राष्ट्रवादीत आल्या, तुम्हीही या अशी अप्रत्यक्ष ऑफर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना दिलीय... जळगावच्या बोदवड इथं आयोजित सभेत ते बोलत होते...मुंडेंनी पक्ष वाढवला पण त्यांचे पंख छाटण्याचे काम भाजपने केलं असा आरोप मिटकरींनी केलाय...
Continues below advertisement
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Pankaja Munde Amol Mitkari Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News NCP ABP Maza MARATHI NEWS Rohni Khadse