ABP Majha Marathi News Headlines एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 07 ऑगस्ट 2024 04 PM

Continues below advertisement

एबीपी माझा हेडलाईन्स मराठी न्यूज मराठी बातम्या 04 Pm हेलडलाईन्स 07 ऑगस्ट 2024

भारताच्या मिशन ऑलिम्पिकला मोठा धक्का, कुस्तीपटू विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र, निर्धारित वजनापेक्षा काही ग्राम वजन अधिक भरल्याने अपात्र घोषित

डिहायड्रेशनमुळे विनेश फोगट रुग्णालयात दाखल, वजन कमी करण्यासाठी रात्रभर व्यायाम केल्याने तब्येत बिघडल्याची माहिती 

विनेश फोगटच्या अपात्रतेला जबाबदार कोण, जाणकारांकडून कोच, सपोर्ट स्टाफ यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह

विनेशला अपात्र ठरवण्याच्या निर्णयाचा भारताकडून तीव्र निषेध व्यक्त, लोकसभेत गदारोळानंतर केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांचं निवेदन 

विनेश फोगट अपात्र ठरल्यानंतर पंतप्रधान मोदींची भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्ष पी.टी. उषांशी चर्चा, तातडीने अपील करण्याचे पंतप्रधान मोदींचे निर्देश 

विनेशला अपात्र ठरवण्याच्या निर्णयाचा भारताकडून तीव्र निषेध व्यक्त, लोकसभेत गदारोळानंतर केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांचं निवेदन 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram