Amol Mitkari : Sharad Pawar - Eknath Shinde यांच्या भेटीत बरंच काही दडलंय, मिटकरी यांचं सूचक वक्तव्य
Continues below advertisement
मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार भेटीवर मिटकरींचं सूचक वक्तव्य
शिंदे-पवारांच्या कालच्या भेटीत बरंच काही दडलंय -अमोल मिटकरी
कालची भेट भविष्यात काहीतरी वेगळं देऊन जाईल-अमोल मिटकरी
शिंदे-पवारांच्या कालच्या भेटीत बरंच काही दडलंय, राष्ट्रवादीच्या मिटकरींचं वक्तव्य
Continues below advertisement