Amol Mitkari Special Report : तुतारी वाजवत Jitendra Awhad यांनी मिटकरींचं केलं पूर्ण, मिटकरी ट्रोल
Continues below advertisement
Amol Mitkari Special Report : Jitendra Awhad यांना चॅलेंज, मिटकरी ट्रोल; तुतारी वाजवत आव्हाडांकडून चॅलेंज पूर्ण
शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळालं.. या चिन्हाचा अनावरण सोहळाही रायगडावर मोठ्या दिमाखात पार पडला.. पण या सगळ्यात चर्चा रंगली ती अमोल मिटकरींच्या एका आव्हानाची.. मिटकरींनी आव्हाडांना चॅलेंज दिलं.. जे आव्हाडांनी पूर्ण केलं. त्यातही मिटकरींनी चूक दाखवली.. आणि ही चूक दाखवताना स्वत:च चुकले.. नेमकं काय घडलंय पाहूया या रिपोर्टमधून..
Continues below advertisement