Amol Mitkari Car Attack VS MNS : तोडीफोडीचं राजकारण राज ठाकरेंचं कारण?

Continues below advertisement

Amol Mitkari Car Attack VS MNS : तोडीफोडीचं राजकारण राज ठाकरेंचं कारण?

अखिल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ही आंदोलन घेतलं मागे. हल्लेखोर मनसैनिकांवर गुन्हे दाखल केल्यानंतर आमदार मिटकरी यांनी मागे घेतलं ठिय्या आंदोलन. अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी आमदार मिटकरी यांचा सुरू होतं ठिय्या आंदोलन. पोलिसांनी उद्यापर्यंत आरोपींना अटक करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन घेतलं मागे. अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहात मनसे कार्यकर्त्यांकडून अमोल मिटकरी वर हल्ल्याचा प्रयत्न आणि गाडीची तोडफोड.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram