Raju Shetti Full PC : बच्चू कडू तिसऱ्या आघाडीत? काय म्हणाले राजू शेट्टी? ABP MAJHA
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRaju Shetti Full PC : बच्चू कडू तिसऱ्या आघाडीत? काय म्हणाले राजू शेट्टी? ABP MAJHA
येथे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटना आणि शेतकऱ्यांसाठी काम करणा-या पक्ष एकत्र येऊन परिवर्तन आघाडी निर्माण केली आहे. विशेष म्हणजे या आघाडीकडून विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर उमेदवार देण्याचे देखील शेट्टी यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे,प्रकाश आंबेडकर, बच्चू कडू ,रविकांत तुपकर यांना आघाडीत घेण्यासाठी बैठका देखील झाल्याचं राजू शेट्टी म्हणाले आहेत. या सर्व संघटनांची बैठक आज छत्रपती संभाजी नगर मध्ये झाली तर शेगाव मध्ये येत्या 24 तारखेला सर्व पक्ष एकत्र येऊन निवडणुकाबाबत माळवा घेऊन विचार मंथन करणारा असल्याचा देखील शेट्टी म्हणाले.