ABP News

Amol Mitkari Akola : बेघर निवारा केंद्राची मिटकरींकडून पाहणी,नागरिकांच्या समस्यांचा आढावा

Continues below advertisement

Amol Mitkari Akola : बेघर निवारा केंद्राची मिटकरींकडून पाहणी,नागरिकांच्या समस्यांचा आढावा

 शासनाच्या दिनदयाल अंतयोदय योजनेतून निवासी बेघर लोकांसाठी निवासी योजना ही महायुतीच्या सरकारने कार्यान्वित केली मागच्या काळामध्ये अकोला शहरामध्ये जे बेघर लोक आहेत जे बाहेर काम करतात पण संध्याकाळी ज्यांना राहायला घर नाही अशा लोकांना संत गाळगे महाराजांना डोळ्यासमोर ठेवून हा बेगर निवारा उभा करण्यात आला आणि आज मी इथे अचानक भेट दिली तेव्हा कळलं की महानगरपालिकेनी टेंडर जे दिलय ते आशाकिलन बहुउद्देशीय संस्थेला दिलंय मात्र त्या टेंडर. नामावली काय, कोण्या निकावर त्यांनी सिक्युरिटी गार्ड नेमला, कोण्या निकाच्या अंतर्गत त्यांनी काय केल याचा कुठेही मस्टर किंवा रजिस्टर उपलब्ध नाही. अनेक महिलांच्या आपण मी वन टू वन केल म्हाताऱ्या ज्येष्ठ महिलांशी बोललो त्या म्हणतात एक वेळ जेवण आम्हाला संध्याकाळी तेही एक सेवावृती येतात इथे सकाळच जेवण ते हातान करतात, स्वच्छता सुद्धा ते हातान करतात. मग अशा बहुउद्देशी संस्थेला ज्यावेळेस आपण हे टेंडर देतो त्यावेळेस त्याचे नॉम्स काय हे मात्र कोणाला त्या भड मॅडम जे आहेत ते अद्यापही इथे. त्यांना आम्ही बोलावलो होतं पण मग अशा प्रकारे जर सरकारी पैशाचा अप होत असेल त्यांना त्यांचे मानधन व्यवस्थित भेटत नसेल आणि नाव आपण गाळगे बाबाच घेतोय करताना थोडी लाज वाटली पाहिजे याच्यामुळे सरकार बदनाम होते या सर्वांवर एकदा चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी मी सरकारकडे करणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram